Перейти к содержимому

मतचोरी लपवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांना सरकारचं अभय, अभिजित दिपकेच्या वडिलांचा आरोप

Lokmat

0:00 / 0:00

मतचोरी लपवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांना सरकारचं अभय, अभिजित दिपकेच्या वडिलांचा आरोप

12 397 просмотров · 22 часа назад
Lokmat
4,77 млн подписчиков
12 397 просмотров · 22 часа назад
जंतरमंतरवर आंदोलन कऱण्यासाठी निघालेला अभिजित दीपके आणि त्याचे सहकारी सौरभ दास, आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमानातच अटक केली..अभिजितला पोलीस घेऊन निघाले असताना इकडे महाराष्ट्रात अभिजितच्या मूळगावी त्याच्या आजीचं निधन झालं. - दीर्घ आजाराने अभिजीतच्या आजीचे निधन झाले. हिंगोलीच्या संतुक पिंपरी इथं मुळगावी अभिजीत दीपके यांच्या आजीने अखेरचा श्वास घेतला. अभिजीत दीपकेचे आई - वडील तातडीनं गावी निघाले, पण त्याआधी अभिजितच्या अटकेवर दोघांनीही संताप व्यक्त केला होता. #gyaneshkumar #cjpprotestdelhi #abhijeetdipke #cjpprotest #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #cjpdelhi