आज गुली खाली करून हार्वेस्टरने सोयाबीन काढायला सुरुवात केली | सोयाबीन काढणी व्हिडिओ
Avinash lokhande
0:00 / 0:00
आज गुली खाली करून हार्वेस्टरने सोयाबीन काढायला सुरुवात केली | सोयाबीन काढणी व्हिडिओ
54 просмотра · 1 дн. назад
Avinash lokhande
345 подписчиков
54 просмотра · 1 дн. назад
नमस्कार मित्रांनो,🙏🙏
.
.
.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, आम्ही आज गुली खाली करून हार्वेस्टरच्या (Harvester) मदतीने सोयाबीनची काढणी करून घेतली. सोयाबीन काढत असताना शेतात नक्की काय झालं? सोयाबीनचा उतारा कसा निघाला? आणि पुढे काय घडलं, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
.
.
https://www.instagram.com/avinash_lok...
.
.
https://www.facebook.com/profile.php?...
.
.
तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास:
👉 LIKE करा
👉 SHARE करा
👉 SUBSCRIBE करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!
🙏🙏🙏