Перейти к содержимому

महाराष्ट्रात हवामानाचा मोठा फेरबदल! पुढील ५ दिवस कसे असेल हवामान? | Maharashtra Weather Update IMD

Azad Marathi

0:00 / 0:00

महाराष्ट्रात हवामानाचा मोठा फेरबदल! पुढील ५ दिवस कसे असेल हवामान? | Maharashtra Weather Update IMD

49 466 просмотров · 15 часов назад
Azad Marathi
49,8 тыс. подписчиков
49 466 просмотров · 15 часов назад
महाराष्ट्रात हवामानाचा मोठा फेरबदल! पुढील ५ दिवस कसे असेल हवामान? | Maharashtra Weather Update | IMD Pune महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा अचानक आणि मोठा बदल पाहायला मिळत आहे. हवामान विभाग, पुण्याचे वरिष्ठ तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवसांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका बाजूला वाढता उकाडा तर दूसरीकडे पावसाची शक्यता यामुळे नागरिकांसह बळीराजाची चिंता वाढली आहे. या व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे: हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप (IMD पुणे) यांचा ५ दिवसांचा अचूक हवामान अंदाज. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? ऑक्टोबर हिट आणि वाढत्या उकाड्यामागचे मुख्य कारण. शेतकरी बांधवांसाठी पिकांच्या सुरक्षिततेबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा सल्ला. हवामानाचे ताजे आणि अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब (Subscribe) करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा! #MaharashtraWeather #WeatherUpdate #IMDPune #SDSanap #UnseasonalRain #MaharashtraNews #HawamanAndaj #MarathiNews #BreakingNewsMarathi #farmerupdate