Перейти к содержимому

Abhijeet Dipke live : Gyanesh Kumar विरोधात पुन्हा CJP protest...यावेळी आंदोलनात वेगळं काय?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Abhijeet Dipke live : Gyanesh Kumar विरोधात पुन्हा CJP protest...यावेळी आंदोलनात वेगळं काय?

7 427 просмотров · Трансляция закончилась 1 час назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
7 427 просмотров · Трансляция закончилась 1 час назад
Abhijeet Dipke live : Gyanesh Kumar विरोधात पुन्हा CJP protest...यावेळी आंदोलनात वेगळं काय? केंद्रीय निवडणूक आयोगातील ( Election Commission of India ) फूट पडल्याच्या वृत्ताने देशभरात खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ( Election Commissioner ) ज्ञानेश कुमार ( Gyanesh Kumar ) यांनी विरोध डावलून निर्णय घेतल्याची तक्रार समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सीजेपीचे ( CJP Protest ) संस्थापक अभिजीत दिपके ( Abhijeet Dipke ) यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. #abhijeetdipke #cjp #gyaneshkumar #electioncommission #electioncommissioner #news #politics #marathinews #mumbaitak #anujadhakras