🌱 शेवगा लागवड करायची आहे ? तर हे आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेणे आवश्यक! ✅ # Residue Free ₹₹Sustainable
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
0:00 / 0:00
🌱 शेवगा लागवड करायची आहे ? तर हे आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेणे आवश्यक! ✅ # Residue Free ₹₹Sustainable
17 103 просмотра · 1 г. назад
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
12,7 тыс. подписчиков
17 103 просмотра · 1 г. назад
श्री खंडू भागाची आरुडे रा. आरोडेवाडी ता.राजगुरुनगर जि. पुणे येथील अल्पभूधर शेतकरी आहेत त्यांचा मोबाईल नंबर ७३५०६५९७९१ त्यांच्याकडे 77 गुंठे जमीन असून त्यामध्ये त्यांनी दीड एकर शेवगा लागवड केलेली आहे मागील आठ वर्षे झाले ते शेवगा लागवडी मधून चांगले उत्पादन घेत आहेत या व्हिडिओमध्ये शेवगा शेतीने त्यांचा संसार कसा सावरला याबाबत आपण माहिती घेत आहोत. शेवगा पिकासाठी आवश्यक जमीन, शेवगा लागवड बियाद्वारे करावी की रोपे लावावेत, लागवडीचे अंतर, शेवगा पिकाची छाटणीचे तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याबाबत आपणास माहिती मिळेल.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://dnyanachisheti.com/assets/pro...
-----------------------------------------
विषमुक्त भाजीपाला लागवडीसाठीचे महत्त्वाचे मुद्दे
https://dnyanachisheti.com/assets/art...
___________________________________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या
https://dnyanachisheti.com/
FOLLOW US ON:
Youtube Channel: / @dnyanachisheti
Facebook Page: / dnyanachishetii
Instagram: / dnyanachisheti
#dnyanachisheti #organiccarbon #agriculture #ankushbarade #farmer #healthy #profitable #natural #residuefree #sheti #natural #kobi #100%