दिया मिर्झाला भाजपचा विरोध, विरोधकही भडकले, नेमकं प्रकरण काय? BMC Deletes Dia Mirza Diwali Appeal
Lokmat
0:00 / 0:00
दिया मिर्झाला भाजपचा विरोध, विरोधकही भडकले, नेमकं प्रकरण काय? BMC Deletes Dia Mirza Diwali Appeal
9 237 просмотров · 2 дн. назад
Lokmat
4,79 млн подписчиков
9 237 просмотров · 2 дн. назад
Dia Mirza Diwali Video Row: Why BJP Opposed BMC Post & What Sparked The Debate
मुंबईत वाढत्या air pollution आणि AQI च्या पार्श्वभूमीवर BMC ने अभिनेत्री Dia Mirza चा प्रदूषणमुक्त दिवाळी संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओवर मुंबई भाजप अध्यक्ष Amit Satam आणि महापौर Ritu Tawde यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर BMC ला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला.
मात्र, दुसरीकडे सत्ताधारी Shiv Sena नेत्यांनी दिया मिर्झाची पाठराखण केल्याने या मुद्द्यावरून Mahayuti मध्ये नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. Dia Mirza Diwali video row, BJP vs BMC controversy, आणि या प्रकरणातील राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये पाहा.
#DiaMirza #MumbaiPollution #BMCDiwali #BJP #MaharashtraPolitics #Lokmat #MumbaiNews #Diwali2024 #GreenDiwali #AirQualityIndex #AmitSatam #RituTawde #PoliticalNews #MarathiNews #MumbaiUpdates
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat