🚌 कुडाळ ते पणजी लालपरीचा प्रवास | कोकणातून गोव्याकडे सुंदर सफर 🌴 | Kudal To Panaji
Abhijit Shinde Vlogs
0:00 / 0:00
🚌 कुडाळ ते पणजी लालपरीचा प्रवास | कोकणातून गोव्याकडे सुंदर सफर 🌴 | Kudal To Panaji
5 413 просмотров · 4 дн. назад
Abhijit Shinde Vlogs
1,07 тыс. подписчиков
5 413 просмотров · 4 дн. назад
🌴 कुडाळ ते पणजी | कोकणातून गोव्याकडे लालपरीचा सुंदर प्रवास! ❤️🚌
नमस्कार मंडळी! 🙏
स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत कुडाळ ते पणजी असा सुंदर प्रवास. महाराष्ट्रातील कोकणभूमीतून गोव्याच्या दिशेने निघालेला हा प्रवास आपल्या राजमाता जिजाऊ बसमधून अनुभवणार आहोत.
या प्रवासात कोकणातील निसर्गरम्य परिसर, सुंदर गावं आणि गोव्याकडे जाणारा मार्ग पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या एसटीच्या या प्रवासात लालपरीची साथ म्हणजे प्रवाशांसाठी विश्वासाचा आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव! ❤️
धन्यवाद! 🙏
जय महाराष्ट्र! 🚩
#KudalToPanaji #Kudal #Panaji #GoaTravel #KonkanTravel #RajmataJijau #MSRTC #STBus #MarathiTravelVlog #GoaVlog