Перейти к содержимому

रत्नागिरी ते मुंबई 370 KM चा रातराणी प्रवास 😱 फक्त साडेसहा तासांत! 🚍 | MSRTC लालपरी

Puneri Humsafar

0:00 / 0:00

रत्नागिरी ते मुंबई 370 KM चा रातराणी प्रवास 😱 फक्त साडेसहा तासांत! 🚍 | MSRTC लालपरी

12 307 просмотров · 1 дн. назад
Puneri Humsafar
64,1 тыс. подписчиков
12 307 просмотров · 1 дн. назад
🚍 रत्नागिरी ते मुंबई तब्बल 370 किलोमीटरचा रात्रीचा प्रवास, तोही आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीने फक्त साडेसहा तासांत! 😍🔥 नमस्कार मित्रांनो! 🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या पुणेरी हमसफर या YouTube चॅनेलवर! या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत रत्नागिरी ते मुंबई हा तब्बल 370 किलोमीटरचा रात्रीचा ST बस प्रवास. कोकणातून मुंबईपर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) लालपरीने केलेला हा प्रवास कसा होता? रात्रीचा प्रवास, बसचा अनुभव आणि किती वेळात मुंबईला पोहोचलो, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ❤️ आपल्या महाराष्ट्राच्या लालपरीचा प्रवास आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! 👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा. 💬 तुम्ही रत्नागिरी ते मुंबई प्रवास केला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. 🔔 अशाच भन्नाट ST बस आणि रेल्वे प्रवासासाठी पुणेरी हमसफर चॅनेलला SUBSCRIBE करा. चला तर मग, करूया महाराष्ट्राची सफर आपल्या लालपरीसोबत! 🚍❤️ #RatnagiriToMumbai #MSRTC #Lalpari #STBus #PuneriHumsafar