Перейти к содержимому

Apla Rakesh Bhau Official Song | आपला राकेश भाऊ | Abhijeet Kosambi | Pratap Sirnaik | Shivsena Neta

Songmakers Production

0:00 / 0:00

Apla Rakesh Bhau Official Song | आपला राकेश भाऊ | Abhijeet Kosambi | Pratap Sirnaik | Shivsena Neta

3 066 просмотров · 9 месяцев назад
Songmakers Production
18,7 тыс. подписчиков
3 066 просмотров · 9 месяцев назад
ठाणे जिल्ह्यातील कार्यसम्राट आमदार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. श्री प्रताप सरनाईक. यांचे विश्वासू अन् एकनिष्ठ. जनतेच्या मनातील जनतेचे हक्काचे सेवक मा. श्री राकेश शिंदे. यांनी ठाण्यातील लोकमान्य नगर_सावरकर नगर तसेच इतर परिसरातील जनतेसाठी असंख्य विकास कामांचे तसेच जनतेला अडी_अडचणीत मदतीचे योगदान दिले. अनेकसेवा मोहिमा राबवून तत्परतेने राकेश भाऊ जनतेची निरंतर सेवा करीत आहेत. जनसेवा हाच ध्यास घेवून ते आज शहरासाठी आणि जनतेसाठी वर्षानुवर्षे काम करताना आपण त्यांना पाहत आलोय. जनतेसाठी केलेल्या कामांचा राकेश भाऊंचा प्रवास हा तुमच्या_आमच्या मनात कायम स्मरणात रहावा यासाठी आपल्या राकेश शिंदे भाऊंचं एक दमदार आणि धमाकेदार असं नाव कोरं गाणं घेऊन आलोय तुमच्या भेटीला. फक्त आपल्या SONGMAKERS PRODUCTION या यू ट्यूब चॅनेल वर. नक्की पाहा आणि लाइक शेअर करायला विसरू नका. #newsong #shivsena #politicalnews #politicalsongs #maharashtra #india #music #musicvideo #shivsena Contact for any enquiries - 9594134126 Lyrics & Music Composer - Abhishek D Hedukar. Music Arranger - Rahul Raut. Singer - Abhijeet Kosambi. Mix Mastered & Recordist - Bipin Desai Recordist - Haresh Patil. Chorus - Sai Gharat & Team Video Editor - Prashant Kene & Sushant Thavare Additional Videography - Chetan Gambhir Caligraphy Design by - Prashant Kene . Recording Studio - CNM Music Factory, Thane Special Thanks - Sanjay Dalvi, Nandip ( Dada ) Gawde .