जपानमधील नैसर्गिक / शाश्वत शेतीचे प्रणेते - मासानोबु फुकुओका | By Manohar Shete
Soil2Body
0:00 / 0:00
जपानमधील नैसर्गिक / शाश्वत शेतीचे प्रणेते - मासानोबु फुकुओका | By Manohar Shete
14 945 просмотров · 2 месяца назад
Soil2Body
4,67 тыс. подписчиков
14 945 просмотров · 2 месяца назад
मासानोबु फुकुओका हे जपान एक उच्चशिक्षित शेतकरी, संशोधक आणि तत्त्वचिंतक होते. त्यांचं एका काडीतून क्रांती( One Straw Revolution) हे नैसर्गिक शेती संधर्बातील पुस्तक प्रसिद्ध आहे. आपल्याला या भागामध्ये फुकुओका यांच्या बद्दल ,नैसर्गिक / शाश्वत शेती संधार्बत त्यांनी मांडलेल्या विविध सिद्धांत बद्दल, श्री मनोहर शेटे यांनी माहिती दिली आहे.
आपल्याला हि माहिती कशी वाटली या बद्दल कंमेंट मध्ये नक्की कळवा.
#Masanobu_Fukuoka
Connect with us
Email ID - info@soil2body.com
Website - www.soil2body.com
LinkedIn - / soil2body-56b098255
Instagram - / soil2bodyteam
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VaAL...