Перейти к содержимому

नैसर्गिक/शाश्वत शेतीचे गांधी : भास्कर सावे गुरुजी | By Manohar Shete

Soil2Body

0:00 / 0:00

नैसर्गिक/शाश्वत शेतीचे गांधी : भास्कर सावे गुरुजी | By Manohar Shete

9 252 просмотра · 2 месяца назад
Soil2Body
4,67 тыс. подписчиков
9 252 просмотра · 2 месяца назад
"शाश्वत शेतीचे किंवा नैसर्गिक शेतीचे गांधी" म्हणून ओळखले जाणारे "भास्कर सावे म्हणजेच सावे गुरुजी " यांच्या कार्य बद्दल , स्वतः शेती मधील प्रयोग करून त्यांनी मांडलेली विविध मूलभूत तत्वांबद्दल कि जे तत्व आंतराष्ट्रीय स्तरावर वापरली गेले. त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती मनोहर शेटे यांनी या व्हिडीओ मध्ये मांडली आहे . या नवीन सेगमेंट मध्ये आपण या पुढे शाश्वत शेतीमध्ये उल्लेखनीय व प्रेरणादायी काम केलेल्या अनेक विभूतीबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या बद्दल नक्की कळवा . Visit us : www.soil2body.com LinkedIn -  / soil2body-56b098255   Instagram -   / soil2bodyteam