Followers कमी असले तरी Meesho मधून पैसे कमवा? 😍 | Complete Guide Marathi
SUJA’s WORLD
0:00 / 0:00
Followers कमी असले तरी Meesho मधून पैसे कमवा? 😍 | Complete Guide Marathi
1 057 просмотров · 3 недели назад
SUJA’s WORLD
2,48 тыс. подписчиков
1 057 просмотров · 3 недели назад
Hey 😊,
Join Meesho and get cheapest prices online. Install via my link and get 40% OFF on your first order (up to ₹100). Link: https://app.meesho.com/2yoV/r99th0qd?...
📦 Home delivery | 💵 Cash on delivery available | 🔄 Easy returns
Instagram वरून Meesho products promote करून पैसे कमवायचे आहेत? 💰
तर हा video तुमच्यासाठी आहे!
या video मध्ये मी Meesho Creator Club अगदी सोप्या मराठीत explain केलं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत complete process समजावून सांगितला आहे.
या video मध्ये तुम्हाला कळेल 👇
✅ Meesho Creator Club म्हणजे काय?
✅ किती followers लागतात?
✅ Creator Club मध्ये join कसं करायचं?
✅ Products कोणते निवडायचे?
✅ Affiliate आणि Non-Affiliate product म्हणजे काय?
✅ 10% आणि 0.5% commission मध्ये काय फरक आहे?
✅ Affiliate link कशी बनवायची?
✅ Auto DM म्हणजे काय?
✅ Earnings वाढवण्यासाठी काय करायचं?
✅ Bank details आणि PAN कुठे submit करायचे?
✅ Sale झाल्यानंतर पैसे कधी मिळतात?
✅ 21 days confirmation म्हणजे काय?
✅ Earnings आणि Performance कुठे check करायचं?
✅ Account Whitelisting म्हणजे काय?
✅ Return Policy काय आहे?
✅ Performance-based incentives म्हणजे काय?
एक छोटंसं example घेऊन पूर्ण process समजावून सांगितला आहे, त्यामुळे तुम्ही अगदी beginner असलात तरी सहज समजेल. ❤️
📌 Important: Commission product च्या प्रकारानुसार बदलू शकतो. त्यामुळे product promote करण्याआधी त्याचा affiliate status आणि applicable commission check करा.
जर video useful वाटला तर Like 👍🏻 | Share ↗️ | Subscribe ❤️ नक्की करा.
#MeeshoCreatorClub #MeeshoAffiliate #MeeshoEarning #InstagramEarning #AffiliateMarketing #MarathiYouTuber #OnlineEarning #MeeshoMarathi