इंदोर ते धुळे 🚌 | Cleanest City of MP ते महाराष्ट्राची सफर | MSRTC सोबत भारत भ्रमंती | Episode 5
Puneri Humsafar
0:00 / 0:00
इंदोर ते धुळे 🚌 | Cleanest City of MP ते महाराष्ट्राची सफर | MSRTC सोबत भारत भ्रमंती | Episode 5
10 197 просмотров · 3 дн. назад
Puneri Humsafar
63,9 тыс. подписчиков
10 197 просмотров · 3 дн. назад
सात दिवस एक पास आणि MSRTC सोबत भारत भ्रमंती या भन्नाट सिरीजचा हा पाचवा एपिसोड! 🚌🇮🇳
या भागात मी प्रवास केला इंदोर – मध्य प्रदेशातील Cleanest City ते धुळे, महाराष्ट्र असा. एकाच पासच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये MSRTC सोबत केलेल्या या प्रवासातला हा आणखी एक भन्नाट टप्पा!
या प्रवासात पाहायला मिळणार आहे 👉
🚌 MSRTC ची लालपरी
📍 इंदोर ते धुळे प्रवास
🛣️ रस्त्यातील सुंदर निसर्ग आणि ठिकाणं
🎥 प्रवासातील मजेदार अनुभव
❤️ MSRTC सोबत भारत भ्रमंतीचा अनोखा अनुभव
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि तुमच्या मित्रांसोबत Share करा!