चाकण MIDC च्या दुरवस्थेला सरकार-प्रशासन जबाबदार? 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत | Chakan MIDC
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
चाकण MIDC च्या दुरवस्थेला सरकार-प्रशासन जबाबदार? 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत | Chakan MIDC
17 622 просмотра · 4 недели назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
17 622 просмотра · 4 недели назад
चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेमुळे उद्योगांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. खड्डेमय रस्ते, वाहतूककोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे उद्योजकांचा खर्च वाढत असून काही कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चाकण एमआयडीसीच्या दुरवस्थेला सरकार आणि प्रशासनाची अनास्था जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. स्थानिक नेतृत्वाच्या निष्क्रियतेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. दरम्यान, आमदार बाबाजी काळे यांनी सरकारकडून निधी मंजूर असूनही संबंधित विभागांच्या अनास्थेमुळे कामांना विलंब होत असल्याचा दावा केला. कंपन्यांनी चाकण एमआयडीसी सोडू नये यासाठी आणखी निधी मिळवण्याचा पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. नेमकं चाकण एमआयडीसीच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? पाहूयात...
#sakalnews #ChakanMIDC, #Chakan #PuneNews, #DilipMohitePatil, #BabajiKale
PRAKP99
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...