Santosh Pandit Arrest: कोर्टात जे घडलंय ते नीट ऐका...व्यवस्थेचा खुनशीपणा कळेल तुम्हाला
Prashant Kadam
0:00 / 0:00
Santosh Pandit Arrest: कोर्टात जे घडलंय ते नीट ऐका...व्यवस्थेचा खुनशीपणा कळेल तुम्हाला
217 641 просмотр · 13 часов назад
Prashant Kadam
491 тыс. подписчиков
217 641 просмотр · 13 часов назад
पुण्यातले संतोष पंडित यांच्या अटकेबाबत जे घडतंय ते अनेक अर्थांनी भयानक आहे. काल संतोष पंडित यांची पोलीस कोठडीची मुदत संपली. पण आता त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं गेलंय. जे घडतंय त्यात कायद्याचा वापर सामान्यांना छळण्यासाठी होतोय का...याबाबत योगेश पांडे यांच्याशी केलेली बातचीत.
#santoshpandit #punenews #punepolicenews #reelstar