Перейти к содержимому

Pramod Mahajan Murder: प्रमोद महाजन यांची भाऊ प्रवीण कडून हत्या झाली तेव्हा काय घडलं? सोपी गोष्ट 590

BBC News Marathi

0:00 / 0:00

Pramod Mahajan Murder: प्रमोद महाजन यांची भाऊ प्रवीण कडून हत्या झाली तेव्हा काय घडलं? सोपी गोष्ट 590

1 969 653 просмотра · 4 года назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
1 969 653 просмотра · 4 года назад
#BBCMarathi #pramodmahajan #PravinMahajan #bjp भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युला आता सोळा वर्षं झाली. पण, अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत - त्यांचाच लहान भाऊ प्रवीणने त्यांची हत्या का केली? प्रवीण महाजन यांनी तुरुंगातून लिहिलेलं पुस्तक ‘माझा अल्बम’ आणि खटल्या दरम्यान कोर्टात नोंदवण्यात आलेल्या साक्षी यांच्या आधाराने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi