Перейти к содержимому

महायुतीचा फॉर्म्युला कोणता? ‘वर्षा’ वरही गणित सुटेना

सकलम् - SAKALAAM

0:00 / 0:00

महायुतीचा फॉर्म्युला कोणता? ‘वर्षा’ वरही गणित सुटेना

11 532 просмотра · 1 день назад
सकलम् - SAKALAAM
16 тыс. подписчиков
11 532 просмотра · 1 день назад
गोकुळच्या रणांगणात सध्या प्रत्येक कोपऱ्यावर, प्रत्येक चहाच्या टपरीवर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार?. आणि या जागा वाटपाबाबतच मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नुकतेच महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. परंतु या बैठकी अंती सुद्धा जागावाटपचा फॉर्मुला मात्र काही ठरला नाही. त्यामुळं आज आपण महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी जे डॅमेज कंट्रोल केले गेले, त्यामध्ये किती तथ्य आहे? हे पाहणार आहोत. तसेच गोकुळच्या रणांगणात पडलेले दोन छुपे गट, १४०० संस्थांचा फॅक्टर आणि एका मंत्र्याबाबत बोलल्या गेलेल्या आक्षेपार्ह मुलाखतीचा डिलीट झालेला व्हिडिओ... या सर्व घडामोडीं चा आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. #SatejPatilPanel #BuntyPatilPatrak #GokulElection #Samvichari #MushrifAbitkarKoreAwadeDongaleMahadik #RajarshiShahuShetkariSamvichariAghadi ​#GokulElection #KolhapurPolitics #KolhapurNews #Mahayuti #BJP #GokulDudhSangh #MaharashtraPolitics #MarathiNews #Kolhapur #DevendraFadnavis #HasanMushrif #PoliticalNews #mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk YouTube :    / @sakalaam9   instagram :   / sakalaam.co.in   facebook :   / sakalaam.in