Перейти к содержимому

श्री देवी पावणाई मंदिर वानिवडे 70 वर्धापनदिन | #utsav #pavnai #sohala #devgad #aai

देवाचा गड देवगड ™

0:00 / 0:00

श्री देवी पावणाई मंदिर वानिवडे 70 वर्धापनदिन | #utsav #pavnai #sohala #devgad #aai

1 672 просмотра · 2 г. назад
देवाचा गड देवगड ™
6,76 тыс. подписчиков
1 672 просмотра · 2 г. назад
श्री देवी पावणाई मंदिर वानिवडे वर्धापन दिन | @devacha.gad.devgad #kokan #aai #pavnai #wanivade श्री देवी पावणाई मंदिर वानिवडे देवगड ७० वा वर्धापन दिन उत्सवात साजरा करण्यात आला. हजारो भक्त व भाविक ग्रामस्थ उपस्थित होते. दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी खूप जास्त प्रमाणात होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्यक्रम संपन्न झाला. त्याचा संपूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत पहा. व्हिडिओ मध्ये काही बोलण्यात चूकी झाली असल्यास क्षमस्व 🙏 #devgad #devbhoomi #aai #mauli #vardhapandin #dev #devotional #kokan #parampara #daivat #devdarshan #wanivade #pavnai #devi #temple Yatrotstav 2024 Shree Pavnai Devi Mandir Wanivade देवाचा गड देवगड - Registered ®️ आपल्या चॅनेल बद्दल हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या. YouTube -    / @devacha.gad.devgad   Instagram -   / devacha_gad_devgad_official   Twitter -   / devachagaddvgad   आमचे व्हिडिओ    • श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिर येथे ७ ...      • श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिरामधील गो...      • देवगड तालुक्यातील दाभोळे गावचे प्रसिद्ध का...      • रॅायल मराठा या शाॅपमध्ये प्रत्येक कपड्यावर...   Copyright disclaimer under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly YouTube videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.