श्री भार्गवराम मंदिर देवाचे गोठणे | राजापूर, रत्नागिरी | Shree Bhargvram Mandir #kokan #templevisit
Ashish Thombare Vlogs
0:00 / 0:00
श्री भार्गवराम मंदिर देवाचे गोठणे | राजापूर, रत्नागिरी | Shree Bhargvram Mandir #kokan #templevisit
1 607 просмотров · 1 год назад
Ashish Thombare Vlogs
1,2 тыс. подписчиков
1 607 просмотров · 1 год назад
श्री भार्गवराम मंदिर देवाचे गोठणे | राजापूर, रत्नागिरी | Shree Bhargvram Mandir #kokan #templevisit #templevlog
नमस्कार मित्रांनो, मी आशिष परशुराम ठोंबरे तुमच स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका विडिओ मधे तर मित्रांनो आज आपण या विडिओ मध्ये कोकणातील राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे माझ्या या गावातील श्री भार्गवराम मंदिर हे पाहणार आहोत. हे मंदिर पुरातन कालीन असून हे एक जागृत देवस्थान आहे. या मंदिराची स्थापना साधारणपणे 1720 ते 1726 या कालावधीत झाली अस समजत. या मंदिराची स्थापना ब्रमेंद्र स्वामींनी केली. त्या काळी कानोजी आंग्रेंनी हा परिसर त्याना इनाम म्हणून दिला. तेव्हापासून या गावाचे नाव देवाचे गोठणे असे झाले. तसेच या मंदिरामधे रामनवमी व दसरा या दिवशी खूप मोठा सण साजरा केला जातो..
तर मित्रांनो आपल्या या कोकणातील मंदिराचा विडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच विडिओ आवडल्यास विडिओला like करा. Share करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर subscribe करायला विसरु नका.
धार्मिक ठिकाणांची माहिती देताना काही चुक भूल झाल्यास क्षमस्व...
I hope enjoy this video
Don't forget to like share comments and subscribe
||जय हिंद जय महाराष्ट्र ||
Kokan temple
Shree bhargavram mandir
Devache gothane
Rajapur ratnagiri vlog
Temple visit
Kokanatil mandire
Kokanatil manidir video
Gavakdchi mandire
Kokan vlogs
Kokanatil devul
Kokan vlog
Temple vlogs
Kokan Mandir video
#ashishthombarevlogs #mandir #templevisit #mandirvlogs #Kokan #kokankar #kokanatil_aathavani #mandir #templevisitvlog #kokanmandir #kokani #vlog #devdarshan #shree #bhargavram #devachegothane #devsthan #trend #trendingvideo #viral #trendingvlogs #trendingvideo #trendingmandir #viralmandir #devsthan #kokanpremi #love #villagevlog #villagetemples #temples #villagemandir #gavchimajja #gavakadchilife #visit #visitvlog #templevlogs #mandirvlogs #dev #parshuram #rajapurkar #rajapur #ratnagiri #video #viralvideos #viraltrend #trendingvideo #vlog #kokanvlogs #mandirscene #templeview #views #travel #river #nadi #lalpari #kokan #kokankar #kokanpremi #mirajapurkar #villagevlogs #village #konkan #nisarg #swarg #Kokanatil #mandirdecoration #kokandiaries #love #devul #kokanatildevsthan #paramparik #puratankatha #puratanmandir #prachinmandir