🌺 उकडीचे मोदक | मऊसूत उकड, खमंग सारण 😍 | पारंपरिक उकडीचे मोदक | Ganpati Special Modak Recipe
Aai Aamchi Sugaran
0:00 / 0:00
🌺 उकडीचे मोदक | मऊसूत उकड, खमंग सारण 😍 | पारंपरिक उकडीचे मोदक | Ganpati Special Modak Recipe
274 просмотра · 2 недели назад
Aai Aamchi Sugaran
118 подписчиков
274 просмотра · 2 недели назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक, मऊ आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक 😍✨
बाहेरून मऊसर उकड आणि आतमध्ये नारळ-गुळाचे स्वादिष्ट सारण… एकदम घरगुती आणि परफेक्ट मोदक! ❤️
👩🍳 उकडीचे मोदक अगदी परफेक्ट कसे बनवायचे, याची संपूर्ण कृती व्हिडिओमध्ये स्टेप-बाय-स्टेप दाखवली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि माझ्यासोबत मोदक बनवायला शिका! 😋
ही सोपी रेसिपी पाहून तुम्हीही घरी अगदी सहज गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवू शकता. 🌺
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, आपल्या परिवारासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच स्वादिष्ट मराठी रेसिपीसाठी Subscribe करायला विसरू नका! 🔔
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
#उकडीचेमोदक #UkadicheModak #Modak #MarathiRecipe #GanpatiBappa #मराठीरेसिपी #गणपतीबाप्पामोरया #MaharashtrianRecipe