Перейти к содержимому

चेहऱ्यावर सुरकुत्या? 3 भारी उपाय! #wrinklefreeskin #skincareroutine #स्किनकेयरटिप्स #gheebenefits

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

0:00 / 0:00

चेहऱ्यावर सुरकुत्या? 3 भारी उपाय! #wrinklefreeskin #skincareroutine #स्किनकेयरटिप्स #gheebenefits

65 339 просмотров · 7 дней назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
415 тыс. подписчиков
65 339 просмотров · 7 дней назад
पित्त प्रकृती तसेच वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या येणे ही एक सामान्य समस्या आहे. पण आयुर्वेदाच्या मदतीने आपण त्वचा दीर्घकाळ तरुण आणि चमकदार ठेवू शकतो. या व्हिडिओमध्ये आम्ही त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले ३ अत्यंत महत्त्वाचे आणि खात्रीशीर उपाय सविस्तर सांगितले आहेत. व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Key Topics Covered): १. पोटातून तूप घेणे (Internal Cleansing) २. चेहऱ्याला अभ्यंग करणे (Facial Massage) ३. नस्य करणे (Nasal Drops) हे ३ उपाय तुमच्या रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करा आणि नैसर्गिकरीत्या तरुण त्वचा मिळवा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा! #AntiAging #AyurvedicSkincare #SkinCareMarathi #WrinkleFreeSkin #HealthySkin #AyurvedaTips #MarathiHealthTips #Glowing kin #facemassage #oiling #nasyam #anutail #panchkarmatreatment #beautytips #beautycaretips #ayurvedaroutine #ayurvedalifestyle #skincareroutine #ayurvedaskincare #AntiAgingTips #AyurvedaForSkin #WrinkleFreeSkin #GheeForSkin #FaceAbhyanga #NasyaBenefits #MarathiHealthTips #GlowingSkin वांग/Pigmentation/Melasma विशेष series लिंक⬇️    • वांग/Pigmentation/Melasma विशेष Series   निरोगी आयुष्यासाठी या पाच चुका टाळाच    • 2025 मध्ये या 5 चुका टाळाच! for वजन वाढणे।...   दूध तुपाचे 21 फायदे    • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...   पित्त होण्याची कारणे    • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...   संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय:    • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय   खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे    • कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...   उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय    • शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...   केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन    • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...   पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy:    • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...   पोटात तूप खाण्याचे त्वचेसाठी फायदे चेहऱ्याला अभ्यंग कसे करावे नस्य करण्याचे फायदे मराठी त्वचेवरील सुरकुत्या घालवण्याचे घरगुती उपाय Anti aging ayurvedic remedies Marathi How to do face abhyanga for wrinkles Nasya benefits for glowing skin Ghee benefits for skin anti aging चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय त्वचा तरुण ठेवण्याचे उपाय मराठी त्वचेवरील सुरकुत्या घालवण्याचे उपाय आयुर्वेद स्किन केअर मराठी सुरकुत्या न पडण्यासाठी उपाय चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी Anti aging ayurvedic tips in Marathi How to prevent wrinkles naturally Ayurvedic tips for glowing skin Skin tightening home remedies Marathi चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करणे Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! आपला आरोग्यकांक्षी डॉ. तुषार कोकाटे 9960209459