Перейти к содержимому

मुलाला हाक मारल्यानंतरही तो बघत नाही? Autism चं लक्षण असू शकतं? | Child Development | #clips

The Healthy Show Clips

0:00 / 0:00

मुलाला हाक मारल्यानंतरही तो बघत नाही? Autism चं लक्षण असू शकतं? | Child Development | #clips

132 просмотра · 1 месяц назад
The Healthy Show Clips
27 подписчиков
132 просмотра · 1 месяц назад
मुलाला हाक मारल्यानंतरही ते तुमच्याकडे बघत नाही? प्रत्येक वेळी हे Autism असतं का? प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुलं शांत असतात, काही खोडकर असतात आणि काही मुलांच्या विकासाची गती इतरांपेक्षा वेगळी असू शकते. पण काही Developmental Red Flags वेळेत ओळखणं महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या २ महिन्यांना Social Smile, ४ महिन्यांना Head Holding, ८ महिन्यांना स्वतः बसणं आणि ९ महिन्यांच्या आसपास आधाराशिवाय उभं राहण्यास सुरुवात यांसारख्या Developmental Milestones बद्दल. तसेच मुलाला हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने न बघणं किंवा आजूबाजूच्या वातावरणात कमी रस असणं याकडे पालकांनी का लक्ष द्यावं हेही समजून घ्या. मुलाला वेगळेपण आहे म्हणून लगेच “Abnormal” असा शिक्का लावण्यापेक्षा त्याच्या Strengths आणि Potential कडे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. Does your child respond when you call their name? Learn about developmental milestones, early red flags, and why every difference in a child's development does not automatically mean autism. #autism #childdevelopment #developmentalmilestones #autismawareness #kidshealth #parentingtips #childhealth #marathipodcast #drmommy #clips