Перейти к содержимому

साखर, भात आणि Calories बद्दलचे हे गैरसमज खरे आहेत का? | Sugar & Rice Myths | #clips

The Healthy Show Clips

0:00 / 0:00

साखर, भात आणि Calories बद्दलचे हे गैरसमज खरे आहेत का? | Sugar & Rice Myths | #clips

161 просмотр · 2 недели назад
The Healthy Show Clips
23 подписчика
161 просмотр · 2 недели назад
साखर खाल्ल्याने वजन वाढतं? भातामुळे Fat वाढतो? आणि सगळ्या Calories सारख्याच असतात का? आजकाल साखर आणि भाताबद्दल अनेक गैरसमज ऐकायला मिळतात. Sugar पूर्णपणे बंद करावी का? गोड पदार्थ किती प्रमाणात खावेत? जास्त Calories घेतल्यावर शरीरात Fat कसा Store होतो? आणि भात खाल्ल्यामुळेच वजन वाढतं का? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या Sugar, Calories, Fat, Carbohydrates आणि Overall Calorie Intake यांच्यातला संबंध. कोणताही एक पदार्थ स्वतःहून “Fat वाढवणारा” नसतो; तुमच्या एकूण Calorie Intake आणि Lifestyle चा वजनावर मोठा परिणाम होतो. तसेच समान Calories असल्या तरी वेगवेगळ्या पदार्थांचा Nutrition Value वेगळा का असतो, हेही समजून घ्या. Is sugar really that bad? Does eating rice cause weight gain? Learn the truth about sugar, calories, fat storage, carbohydrates, and why your overall calorie intake matters more than blaming one food. #sugar #sugarmyths #calories #ricemyths #weightgain #nutrition #healthtips #marathipodcast #clips