Перейти к содержимому

सत्यनारायण पूजेतील भक्तिमय भजन 🙏 | गणपती विशेष | Marathi Bhajan | Nitin Sarmalkar Bhajan

Nitin Sarmalkar Bhajan

0:00 / 0:00

सत्यनारायण पूजेतील भक्तिमय भजन 🙏 | गणपती विशेष | Marathi Bhajan | Nitin Sarmalkar Bhajan

13 просмотров · 3 дн. назад
Nitin Sarmalkar Bhajan
9 подписчиков
13 просмотров · 3 дн. назад
🙏 श्री गणपती बाप्पा मोरया 🙏 आमच्या गावी गणपती उत्सवानिमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. या पवित्र प्रसंगी सादर केलेले हे सुंदर भक्तिमय भजन मी आपल्या सर्वांसाठी Record केले आहे. 🌺🙏 गावातील भक्तिमय वातावरण आणि भजनाचा आनंद आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. ❤️ व्हिडिओ आवडल्यास 👍 Like करा, 🔔 Nitin Sarmalkar Bhajan Channel Subscribe करा आणि 📲 आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा. 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 श्री सत्यनारायण महाराज की जय! #NitinSarmalkarBhajan #MarathiBhajan #GanpatiBhajan #SatyNarayanaPuja #Ganpati #MarathiBhakti #Bhajan #GanpatiBappaMorya #VillageBhajan