गणपती निमित्त गावातील सुंदर भजन 🌺 | सत्यनारायण पूजा | Marathi Bhajan | Nitin Sarmalkar Bhajan
Nitin Sarmalkar Bhajan
0:00 / 0:00
गणपती निमित्त गावातील सुंदर भजन 🌺 | सत्यनारायण पूजा | Marathi Bhajan | Nitin Sarmalkar Bhajan
295 просмотров · 2 дня назад
Nitin Sarmalkar Bhajan
9 подписчиков
295 просмотров · 2 дня назад
🙏 श्री गणपती बाप्पा मोरया 🙏
आमच्या गावी गणपती उत्सवानिमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. या पवित्र प्रसंगी सादर केलेले हे सुंदर भक्तिमय भजन मी आपल्या सर्वांसाठी Record केले आहे. 🌺🙏
गावातील भक्तिमय वातावरण आणि भजनाचा आनंद आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. ❤️
व्हिडिओ आवडल्यास 👍 Like करा,
🔔 Nitin Sarmalkar Bhajan Channel Subscribe करा आणि
📲 आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा.
🙏 गणपती बाप्पा मोरया!
🙏 श्री सत्यनारायण महाराज की जय!
#NitinSarmalkarBhajan #MarathiBhajan #GanpatiBhajan #SatyNarayanaPuja #Ganpati #MarathiBhakti #Bhajan #GanpatiBappaMorya #VillageBhajan