English बोलण्यासाठी रोज वापरले जाणारे 60+ Most Important Verbs🤷💥 | क्रियापदांचे मराठी अर्थ | Part-1
MAMTA ACADEMY / D. S. Khedkar
0:00 / 0:00
English बोलण्यासाठी रोज वापरले जाणारे 60+ Most Important Verbs🤷💥 | क्रियापदांचे मराठी अर्थ | Part-1
391 просмотр · 9 дней назад
MAMTA ACADEMY / D. S. Khedkar
108 подписчиков
391 просмотр · 9 дней назад
English बोलायला शिकायचं आहे? 🇬🇧✨
या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यात वापरले जाणारे Most Important English Verbs आणि त्यांचे मराठी अर्थ अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत.
या भागात: ✅ Ask – विचारणे
✅ Accept – स्वीकारणे
✅ Buy – विकत घेणे
✅ Believe – विश्वास ठेवणे
✅ Come – येणे
✅ Clean – स्वच्छ करणे
✅ Do – करणे
✅ Drive – चालवणे
✅ Eat – खाणे
✅ Earn – कमावणे
📚 English Speaking | Daily Use English | English Verbs | Marathi Meaning
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 📲 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
Mamta Academy – Learn English Easily