English Letters A to Z | इंग्रजी अक्षरे व त्यांचे उच्चार मराठीत | English Alphabet Pronunciation
MAMTA ACADEMY / D. S. Khedkar
0:00 / 0:00
English Letters A to Z | इंग्रजी अक्षरे व त्यांचे उच्चार मराठीत | English Alphabet Pronunciation
379 просмотров · 3 недели назад
MAMTA ACADEMY / D. S. Khedkar
106 подписчиков
379 просмотров · 3 недели назад
या व्हिडिओमध्ये A ते Z English Letters आणि प्रत्येक अक्षराचा योग्य उच्चार मराठीत सोप्या पद्धतीने शिकवला आहे.
इंग्रजी शिकण्याची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे.
📚 या व्हिडिओमध्ये शिकाल:
✅ English Alphabet A to Z
✅ English Letters चे उच्चार
✅ इंग्रजी अक्षरांचे मराठी उच्चार
✅ Beginners साठी Basic English
✅ English Reading आणि Pronunciation ची सुरुवात
English शिकायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
🔔 Mamta Academy ला Subscribe करा
📤 तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि विद्यार्थ्यांसोबत Share करा.