Перейти к содержимому

Traditional Clothes Washing System| खरंच सोयीचा आहे का?कपडे धुण्यासाठी हा Setup बनवायचा विचार करताय?

Pratiksha Bankar

0:00 / 0:00

Traditional Clothes Washing System| खरंच सोयीचा आहे का?कपडे धुण्यासाठी हा Setup बनवायचा विचार करताय?

105 163 просмотра · 12 часов назад
Pratiksha Bankar
304 тыс. подписчиков
105 163 просмотра · 12 часов назад
घरात Washing Machine असली तरी कपडे धुण्यासाठी असा Traditional Washing Area किती उपयोगी ठरतो? 🧺✨ आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या घरातला कपडे धुण्याचा हा setup तुम्हाला दाखवणार आहे. एका बाजूला पाणी घेण्यासाठी basin आणि दुसऱ्या बाजूला कपडे धुण्यासाठी washing area आहे. या setup चे फायदे काय आहेत, कुठल्या कपड्यांसाठी तो useful आहे, pre-wash साठी तो किती practical आहे आणि याच्या काही limitations काय आहेत—हे सगळं मी माझ्या real experience सोबत share केलं आहे. तसंच, तुम्ही घरात असा washing area बनवण्याचा विचार करत असाल तर याबाबत कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, हेही या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुमच्या घरात असा washing area आहे का? तुम्ही कपडे हाताने धुता की Washing Machine वापरता? Comment मध्ये नक्की सांगा. 👇 व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि हा video तुमच्या घरात असा setup बनवण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत Share करा. ❤️ #WashingArea #WashingMachine #ClothesWashing #LaundryArea #TraditionalWashing #HomeSetup #LaundryTips #HomeTips #IndianHome #HouseholdTips #WashingTips #MarathiVlog #MarathiYouTuber