संपूर्ण धारणी दर्शन | भाग १ | Dharni Darshan | Dharni | Melghat | Amravati | Vidarbha | RJ Dipak
RJ Dipak Wankhade
0:00 / 0:00
संपूर्ण धारणी दर्शन | भाग १ | Dharni Darshan | Dharni | Melghat | Amravati | Vidarbha | RJ Dipak
32 040 просмотров · 4 года назад
RJ Dipak Wankhade
133 тыс. подписчиков
32 040 просмотров · 4 года назад
नमस्कार, संपूर्ण धारणी दर्शनाच्या पहिल्या भागात सर्वांचं स्वागत आहे, विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील महत्वाचं शहर धारणी आज पाहुयात..
या भागात आपण धारणीचे बस स्थानक, पंचायत समिती, नगर पंचायत, पोस्ट ऑफिस, जिल्हा उप रुग्णालय, जयस्तंभ, होळी चौक, तहसील कार्यालय, जिल्हा परिषदची शाळा, श्री वसंतराव नाईक महाविद्यालय, मेळघाट सिनेमा टाकीस हे आणि बरंच काही धारणी शहरातील पाहणार आहोत तेंव्हा हा व्हिडीओ पुर्ण नक्कीच बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
संपूर्ण धारणी दर्शनाचा दुसरा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• संपूर्ण धारणी दर्शन | भाग २ | Dharni Darsh...
#melghat #dharni #dharnicity #amravati