मुंबईत बंदुका आणल्या, 2 मुलींना अटक, Amitabh Bachchan टार्गेटवर,पण Tiger Shroff वर गोळीबार का झाला?
BolBhidu
0:00 / 0:00
मुंबईत बंदुका आणल्या, 2 मुलींना अटक, Amitabh Bachchan टार्गेटवर,पण Tiger Shroff वर गोळीबार का झाला?
237 971 просмотр · 18 часов назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
237 971 просмотр · 18 часов назад
#BolBhidu #LawrenceBishnoi #TigerShroffAttack
इंस्टाग्रामवर येणारे काही रील्स, त्यात बॉलिवूडमधले अभिनेते असतात, अभिनेत्री असतात, ते एखाद्या स्पॉटवर असतात, कॅफेतून बाहेर पडत असतात, घरी जात असतात, पापाराझिंनी काढलेले हे रील्स आपण बघतो, स्क्रोल करतो, पण हेच रील्स बघणारे काही तरुण होते, त्यांनी रिल्समध्ये एका अभिनेत्याच्या भोवती असलेली सुरक्षा पाहिली, त्याचा पॅटर्न पाहिला आणि रविवारी १८ ऑक्टोबरला या अभिनेत्यावर गोळीबार झाला. अगदी जवळून. खुनाच्या उद्देशाने. अर्थात विषय टायगर श्रॉफचा आहे. जुहू भागात फुटबॉल खेळून घरी चाललेल्या टायगरवर फायरिंग झाली, तो थोडक्यात वाचला. पुढच्या १५ तासात पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना अटक केली, राजस्थानच्या कोटामधून. लिंक लागली बिष्णोई गँगची. डंकी रुटने अमेरिकेला पोहोचलेला बिष्णोईचा शुटर अनिल पंडितने हा सगळा प्लॅन को ओर्डीनेट केला होता. त्याने मुंबई आणि युपीमधल्या पोरांना हाताशी घेतलं, असं सांगण्यात आलं. पण या सगळ्या प्लॅनमध्ये दोन मुलींचा समावेश होता, मुंबईत बंदुका त्यांनीच आणल्या, डेड लेटर बॉक्स प्लॅन वापरुन. तर या आरोपींच्या टार्गेटवर टायगर नव्हताच, तर इतर चार अभिनेते होते, पण मग टायगर रडारवर कसा आला ? मुंबईत बंदुका आणणाऱ्या त्या मुली आहेत कोण ? त्या सापडल्या कशा ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/