Перейти к содержимому

घाटकोपरच्या प्रति ज्योतिबा मंदिरात दसरा सोहळा आणि पालखी | Prati Jyotiba Temple Ghatkopar

Saloni Sarthak

0:00 / 0:00

घाटकोपरच्या प्रति ज्योतिबा मंदिरात दसरा सोहळा आणि पालखी | Prati Jyotiba Temple Ghatkopar

540 просмотров · 6 дн. назад
Saloni Sarthak
48 подписчиков
540 просмотров · 6 дн. назад
जोतिबाच्या नावानं चांगभलं! 🚩 मंडळी, आपले कोल्हापूरकर जगाच्या पाठीवर कुठेही राहिले, तरी आपली संस्कृती आणि परंपरा कधीही विसरत नाहीत! आज दसऱ्याच्या पवित्र दिवशी आपण आलो आहोत घाटकोपर पूर्व, कामराज नगर येथील प्रसिद्ध 'प्रति ज्योतिबा मंदिरामध्ये'. जिथे दसऱ्याचा सिमोलंलंघन, सोने लुटणे सोहळा, देवी-देवतांचे दर्शन, लेझिमचा दणदणीत सराव आणि श्री जोतिबाच्या पालखीचे ५ फेऱ्यांसह अतिशय उत्साहात सोहळा पार पडला. हा संपूर्ण व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कोल्हापुरी संस्कृतीचा हा सोहळा कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मराठी बांधवांसोबत शेअर करा. 📍 Location: प्रति ज्योतिबा मंदिर, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई. (घाटकोपर पूर्व स्टेशनवरून कामराज नगरसाठी शेअर रिक्षा सहज उपलब्ध आहेत.) #DussehraVlog #PratiJyotibaTemple #Ghatkopar #KolhapuriCulture #Simollanghan #JyotibaPalakhi #MarathiVlog #सलोनीसार्थक