Pravin Darekar यांच्या वक्तव्यानं Shiv Sena आक्रमक, केंद्रीय मंत्री काय म्हणाले? | Prataprao Jadhav
Lokmat
0:00 / 0:00
Pravin Darekar यांच्या वक्तव्यानं Shiv Sena आक्रमक, केंद्रीय मंत्री काय म्हणाले? | Prataprao Jadhav
29 288 просмотров · 5 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
29 288 просмотров · 5 ч назад
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ‘एकनाथ शिंदे यांनी मला द्यायचेत सांगून भाजपाकडून ५०० कोटी रुपये घेतले का?' असा सवाल केला खळबळ उडवली. पण खरा ट्विस्ट या प्रकरणात जरांगेंनी ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर आला.. या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला असून, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वादाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप बद्दल खळबळजनक विधानं केली अन् काही सवाल केले. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही रामदास कदमांना उत्तर दिलं त्यामुळे हा वाद टोकाला गेला. कदमांना उत्तर देताना दरेकर काय म्हणाले होते, ते पाहा...
#pravindarekar #manojjarange #pratapraojadhav #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics