🚩 रायगड किल्ला दर्शन | पहिली पायरी ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक | Raigad Fort Vlog 🏰
(Sunil k Vlogs)
0:00 / 0:00
🚩 रायगड किल्ला दर्शन | पहिली पायरी ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक | Raigad Fort Vlog 🏰
514 просмотров · 9 дн. назад
(Sunil k Vlogs)
48 подписчиков
514 просмотров · 9 дн. назад
🚩 जय शिवराय! जय महाराष्ट्र! 🙏
नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे तुमच्या आपल्या Sunil Ke Vlog या YouTube चॅनलवर! ❤️
आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची शान आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर दर्शनासाठी जाणार आहोत.
या व्लॉगमध्ये रायगड किल्ल्याची पहिली पायरी चढण्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यापर्यंतचा आमचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल. 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, रायगडावरील सुंदर निसर्ग आणि या ऐतिहासिक गडाचा अनुभव या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओ आवडल्यास LIKE 👍 करा, COMMENT 💬 करा आणि Sunil Ke Vlog चॅनलला SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका!
🚩 जय भवानी! जय शिवाजी!
#RaigadFort #RaigadDarshan #ChhatrapatiShivajiMaharaj #RaigadVlog #MaharashtraTourism #MarathiVlog #SunilKeVlog #जयशिवराय