🚩 रायगड दर्शनासाठी आमचा प्रवास सुरू! 🚩 | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीकडे 🧡जय शिवराय! 🙏
(Sunil k Vlogs)
0:00 / 0:00
🚩 रायगड दर्शनासाठी आमचा प्रवास सुरू! 🚩 | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीकडे 🧡जय शिवराय! 🙏
187 просмотров · 12 дн. назад
(Sunil k Vlogs)
48 подписчиков
187 просмотров · 12 дн. назад
🚩 रायगड दर्शनासाठी आमचा प्रवास सुरू! 🚩 | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीकडे 🧡
जय शिवराय! 🙏🚩
आज आम्ही निघालो आहोत स्वराज्याची राजधानी, हिंदवी स्वराज्याचे अभिमानस्थान असलेल्या किल्ले रायगडाच्या दर्शनासाठी! 🏰🚩
या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आमचा रायगडाकडे जाणारा प्रवास, निसर्गरम्य वाटा, सुंदर दृश्ये आणि महाराजांच्या इतिहासाची अनुभूती. ❤️
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि स्वराज्याचा अभिमान अनुभवण्यासाठी आमच्यासोबत या सुंदर प्रवासात! 🚩
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share करा आणि Sunil Ke Vlog या YouTube चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🔔
🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩
#RaigadFort #RaigadDarshan #ShivajiMaharaj #जयशिवराय #रायगड #रायगडदर्शन #MarathiVlog #TravelVlog #SunilKeVlog