Перейти к содержимому

सुखाचा शोध, वेध आणि बोध

बृहन्महाराष्ट्र मंडळ - तत्वज्ञान उपक्रम

0:00 / 0:00

सुखाचा शोध, वेध आणि बोध

942 просмотра · 1 мес. назад
बृहन्महाराष्ट्र मंडळ - तत्वज्ञान उपक्रम
657 подписчиков
942 просмотра · 1 мес. назад
BMM Convention-2026 सुखाचा शोध, वेध आणि बोध Date: Aug 8, 2026 वक्ता: पूज्य श्री. मंगेशदादा फडके अखंड सुखप्राप्तीसाठी धडपडत असताना, आपल्याला हवे तसे, हवे तेवढे, हवे तेंव्हा व निर्भेळ सुख (दुःखविरहित) मिळाले का? नाईलाजाने आपल्याला याचे उत्तर ‘नाही’ असे द्यावे लागते. याच प्रश्नाचे उत्तर ‘हो निश्चितच’ असे संत व भारतीय परमार्थशास्त्र देते. आपलेही उत्तर(अनुभव) निःसंदिग्ध ‘हो’ असे येण्यासाठी काय करावे हे सहज, समर्पक व हसत-खेळत समजावून घेण्याचा प्रयत्न!