Перейти к содержимому

दोन मुलांनंतर माझं आयुष्य बदललं.. स्वतः कुठे कमी पडू नये म्हणून.. मी स्वतःमध्ये हे बदल केले ❤️😍

MeUjwala

0:00 / 0:00

दोन मुलांनंतर माझं आयुष्य बदललं.. स्वतः कुठे कमी पडू नये म्हणून.. मी स्वतःमध्ये हे बदल केले ❤️😍

1 877 просмотров · 1 мес. назад
MeUjwala
14,9 тыс. подписчиков
1 877 просмотров · 1 мес. назад
दोन मुलं आणि घरातील काम… स्वतः कुठे कमी पडू नये म्हणून मी स्वतःमध्ये हे बदल केले | दोन मुलं, घरातील कामं, त्यांची काळजी… हे सगळं सांभाळताना कधी कधी स्वतःसाठी वेळच मिळत नाही. ❤️ पण सगळं manage करताना स्वतः कुठे कमी पडू नये आणि स्वतःलाही जपता यावं, म्हणून मी माझ्या रोजच्या आयुष्यात काही छोटे छोटे बदल केले आहेत. 🥰 या व्हिडिओमध्ये माझा एक साधासा दिवस, मुलांसोबतची धावपळ, घरकाम आणि या सगळ्यातून स्वतःसाठी वेळ काढण्याचा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल. 🏠👶❤️ आई म्हणून सगळ्यांची काळजी घेताना स्वतःची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे, हे मला आता हळूहळू शिकायला मिळतंय. 🌸 हा video प्रत्येक आईसाठी आहे जी रोज आपल्या कुटुंबासाठी खूप काही करते… पण कधी कधी स्वतःला विसरते. ❤️ तुम्ही Housewife असाल किंवा Working Mom, comment मध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा 😊 व्हिडिओ आवडला तर Like ❤️ करा, Comment करून तुमचं मत नक्की सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! 🥰 #‪@Ujwalajathar21‬ #MarathiVlog #MomLife #dailyvlog #TwoKids #MarathiYouTuber #MomVlog #SelfCare #FamilyVlog #marathifamilyvlog #lifestylevlog #dailyvlog #momlife #motherhood #timemanagement #womenmotivation #marathilifestyle #mommotivation #housewife #workingmom #marathiyoutuber