Перейти к содержимому

१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे कुरकुरीत आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि शेंगदाणा आमटी

Let's cook with Vaishu..

0:00 / 0:00

१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे कुरकुरीत आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि शेंगदाणा आमटी

77 просмотров · 1 дн. назад
Let's cook with Vaishu..
100 подписчиков
77 просмотров · 1 дн. назад
१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवास आमटी l CrispySabudana l कुरकुरीत आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि शेंगदाणा आमटी l #SabudanaVade #UpvasRecipe #साबुदाणावडे साबुदाणा वडे कुरकुरीत कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत. वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची आमटी देखील केली आहे. असे साबुदाणा वडे आणि आमटी खाण्यासाठी उपवास करायलाच हवा असे नाही केव्हाही करू शकता साबुदाणा वडा सर्वांनाच आवडतो. उपवास असेल तर साबुदाणा खिचडी किंवा वडा सर्वांची पसंती असते. साबूदाणा वडा त्यासोबत शेंगदाणा आमटी खूप छान लागते. साबूदाणा वडा रेसिपी | कुरकुरीत साबूदाणा वडा रेसिपी | Crispy Sabudana Vada Recipe – साहित्य | Ingredients – • साबूदाणा २ कप (कोरडा) | Sago 2 Cup ( Dry ) • उकडलेला बटाटा ४ | Boiled Potatoes 4 • भाजलेल्या दाण्याची भरड १ कप | Crushed Roasted Peanuts 1Cup • हिरव्या मिरची७-८ | Green Chilli 7-8 • मीठ | Salt • साखर 1 tsp | Sugar • तळण्यासाठी तेल | Oil For Frying उपवासाची आमटी रेसिपी | Fasting Aamti Recipe (serves 3-4) • भाजलेले शेंगदाणे१ कप | Raosted Peanuts 1Cup • हिरवी मिरची ४-५| Green Chilly 4-5 • मीठ | Salt • साखर 1 tsp | Sugar 1 tsp • ताजे दही १/२ कप | Fresh Curd 1/2 Cup कुरकुरीत साबूदाणा वडा, साबूदाणा वडा रेसिपी मराठी, साबूदाणा खिचडी रेसिपी, साबूदाणा वडा रेसिपी, परफेक्ट साबूदाणा वडा, साबूदाणा वडा तेलात फुटू नये म्हणून या खास टिप्स, साबूदाणा वडा बनवताना या 2 गोष्टी माहीत असायलाच हव्यात, किचन टिप्स साबुदाणा वडा, how to make sabudana vada? Crispy sabudana vada perfect sabudana vada, #sabudanavadarecipe #sabudanavadarecipemarathi #sabudanakhichadirecipe #howtomakesabudanavada #Let'scookwithVaishu#sabudanavada #vada #साबुदाणावडा #उपवासची आमटी #साबूदाणावडारेसिपी #लेट्स कुक विथ वैशू ********************