Перейти к содержимому

गणेशोत्सव स्पेशल नैवद्य कुरकुरीत आणि खुसखुशीत8ते10दिवस टिकणारे मैद्याचे तळणीचे मोदक|Maidyache Modak|

Let's cook with Vaishu..

0:00 / 0:00

गणेशोत्सव स्पेशल नैवद्य कुरकुरीत आणि खुसखुशीत8ते10दिवस टिकणारे मैद्याचे तळणीचे मोदक|Maidyache Modak|

101 просмотр · 9 дн. назад
Let's cook with Vaishu..
100 подписчиков
101 просмотр · 9 дн. назад
गणेशोत्सव स्पेशल नैवद्य कुरकुरीत आणि खुसखुशीत8ते10दिवस टिकणारे मैद्याचे तळणीचे मोदक|Maidyache Modak नमस्कार 😊 आज आपण गणेशोत्सव विशेष नैवेद्य म्हणून करणार आहोत ८ ते १० दिवस टिकणारे आणि तितकेच दिवस खुसखुशीत राहणारे तळणीचे मोदक. बाप्पाला आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवत असतो त्यासाठी तळणीचे मोदक एक उत्तम पदार्थ आहे. जरी हे मोदक तुम्ही पहिल्यांदा करीत असाल तरीही हे तुम्हाला १०० % जमणारच. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि लेट्स कुक विथ वैशू या चैनल ला सबस्क्राईब करा साहित्य :- *आवरणासाठी 250 ग्रॅम मैदा (दोन वाटी) दोन चिमूट मीठ तीन चमचे तेल *सारणासाठी 150 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं (एक वाटी) 150 ग्रॅम साखर (एक वाटी) अर्धा चमचा वेलची पूड 50 ग्रॅम साजूक तूप *तळण्यासाठी तेल #Talnichemodak #तळणीचेमोदक #friedmodak #modak #talelemodak #तळलेलेमोदक #Ganeshotsavvisheshnaivedyatalnichemodak #modakrecipe #modakrecipemarathi #talnichemodakrecipemarathi #howtomakefriedmodak #Talnichemodakrecipeinmarathi #athtedahadivadthiknarekhuskhushittalnichemodak #Talnichemodakkasekartat #तळणीचेमोदककसेकरतात #ganeshchaturthinaivedyamodakrecipe #Riceflourmodak #ravamodak #ukdichemodak #talnichemodakrecipe #TalelemodakrecipebyLet'scookwithVaishu #Let'scookwithVaishu