भाग -०३ रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावरील दोन जुळे समुद्रकिनारे "आरे-वारे बीच" Aare-Ware Beach
Shree Thoughts
0:00 / 0:00
भाग -०३ रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावरील दोन जुळे समुद्रकिनारे "आरे-वारे बीच" Aare-Ware Beach
2 555 просмотров · 2 года назад
Shree Thoughts
1,24 тыс. подписчиков
2 555 просмотров · 2 года назад
#beach #beachlife #aareware #ratnagiri #konkantourism #konkantravel #konkan #konkanlife #kokan #kokan_diary #kokan_status #kokani #kokankar #vlog #marathi #marathiyoutuber #marathivlog #marathivlogger
एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले "कॉम्बिनेशन' पाहायचे असेल, तर रत्नागिरीजवळच्या आरेवारे बीच ला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आरेवारे समुद्रकिनारा आहे.
आरे आणि वारे या गावांजवळील हे दोन कमी गर्दीचे जुळे समुद्रकिनारे आहेत आणि त्यांना 'आरेवारे बीच' असे एकत्रित नाव मिळाले आहे. समुद्रकिनार्यावर पोहोचण्यापूर्वी वरून दिसणारे विलक्षण दृश्य लक्ष वेधून घेते.
नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या YouTube Channel मध्ये ...
आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
Shree Thoughts
https://instagram.com/shreepurohit81?...