Перейти к содержимому

Pune Crime News : “मित्राची कार घेऊन गेला, स्वारगेटजवळ मृतदेह सापडला.." शुभरतच्या मृत्यूचं गूढ काय?

LokmatPune

0:00 / 0:00

Pune Crime News : “मित्राची कार घेऊन गेला, स्वारगेटजवळ मृतदेह सापडला.." शुभरतच्या मृत्यूचं गूढ काय?

69 356 просмотров · 6 дн. назад
LokmatPune
10 тыс. подписчиков
69 356 просмотров · 6 дн. назад
पुण्यातील सारसबाग परिसरात एका कारमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुभरत बनसोडे असं या तरुणाचं नाव असून, तो गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. सारसबागेजवळ असलेल्या दादावाडी जैन मंदिरासमोर उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, मित्राची कार घेऊन घराबाहेर पडलेल्या शुभरतचा मृतदेह त्याच कारमध्ये आढळला. शुभरतचा मृत्यू नेमका कसा झाला? या पाच दिवसांत काय घडलं? पाहूया हा रिपोर्ट. #punenews #crimenews #swargate #SarasBaug #maharashtranews #PuneCrime #Lokmat #LokmatNews #Pune