Перейти к содержимому

🌼 झेंडूची फुलं कॅरेटमध्ये भरून कोल्ड स्टोअरमध्ये ठेवली! ❄️

ashishkathe

0:00 / 0:00

🌼 झेंडूची फुलं कॅरेटमध्ये भरून कोल्ड स्टोअरमध्ये ठेवली! ❄️

6 просмотров · 2 недели назад
ashishkathe
9 подписчиков
6 просмотров · 2 недели назад
आजच्या व्हिडिओमध्ये झेंडूची फुलं व्यवस्थित कॅरेटमध्ये भरून कोल्ड स्टोअरमध्ये ठेवली. 🌼❄️ फुलांचा माल चांगला टिकावा आणि योग्य भाव मिळावा यासाठी हा प्रयत्न केला आहे. 🚜🌾 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Comment 💬 आणि Subscribe 🔔 नक्की करा! #झेंडूशेती #झेंडूचीफुलं #कोल्डस्टोअर #शेती #शेतकरी या चॅनेलवर तुम्हाला माझ्या शेतीशी संबंधित रोजचे अनुभव, शेतातील कामं, पिकांची लागवड, हार्वेस्टिंग, शेतीतील अडचणी, गावाकडचं जीवन आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यातील खरे अनुभव पाहायला मिळतील. 🍇 द्राक्ष शेती 🍈 पेरू शेती ❤️ दाळिंब शेती 🌼 झेंडू व इतर पिके 🚜 शेतीची कामं आणि 🏡 गावाकडचं जीवन