😍 कामानिमित्त नाशिकला गेलो, आजचा दिवस खास!
ashishkathe
0:00 / 0:00
😍 कामानिमित्त नाशिकला गेलो, आजचा दिवस खास!
3 просмотра · 13 дней назад
ashishkathe
9 подписчиков
3 просмотра · 13 дней назад
या चॅनेलवर तुम्हाला माझ्या शेतीशी संबंधित रोजचे अनुभव, शेतातील कामं, पिकांची लागवड, हार्वेस्टिंग, शेतीतील अडचणी, गावाकडचं जीवन आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यातील खरे अनुभव पाहायला मिळतील.
🍇 द्राक्ष शेती
🍈 पेरू शेती
❤️ दाळिंब शेती
🌼 झेंडू व इतर पिके
🚜 शेतीची कामं आणि
🏡 गावाकडचं जीवन नमस्कार मित्रांनो! 🙏❤️
आज कामानिमित्त नाशिकला जाण्याचा योग आला. 🚗 मुंबई-पुण्यासाठी पार्सल टाकायचं होतं, म्हणून केला नाशिकचा छोटासा दौरा! 📦😎
आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला माझा नाशिकचा प्रवास आणि दिवसभरातील काही खास क्षण पाहायला मिळतील. ❤️
व्हिडिओ आवडला तर लाईक करा 👍, चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔 आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा!