Перейти к содержимому

Rules for Private Hospitals : उपचारांचं रेटकार्ड लावणं बंधनकारक, महाराष्ट्रात रुग्णांची लूट थांबणार?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Rules for Private Hospitals : उपचारांचं रेटकार्ड लावणं बंधनकारक, महाराष्ट्रात रुग्णांची लूट थांबणार?

23 178 просмотров · 20 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
23 178 просмотров · 20 ч назад
#MaharashtraHospitalRules #HospitalLoot #HospitalBillScam महाराष्ट्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचे दरपत्रक ठळकपणे लावणं बंधनकारक केलं आहे. रुग्णालयात दिसलं पाहिजे की कशाचा किती रेट आहे. रुग्णांच्या असहाय्यचेचा गैरफायदा घेत जास्त दर आकारणी आणि बिलांचे वाद रोखण्यासाठी, सरकारने राज्यातील खासगी रुग्णालये, दवाखाने आणि इतर वैद्यकीय आस्थापनांसाठी वैद्यकीय सेवा आणि सुविधांचे दर मराठी आणि इंग्रजीत ठळकपणे लावणं अनिवार्य केले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या शासन निर्णयात (GR) म्हटले आहे. पण तरीही प्रश्न असा आहे की, रुग्णालयांनी दरपत्रक लावलं की रुग्णांची लूट खरोखर थांबणार आहे का? आणि सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आहे? हे समजून घेऊया या व्हिडिओमधून.. #PrivateHospitalRates #maharashtragovernment #publichealthdepartment #RateCardMandatory #maharashtranews #maharashtratimes #AmolKinholkar #patientrights #MedicalBilling #MedicalLoot #tukarammundhe #fda #nppa #HealthcareOvercharging #ClinicalEstablishmentBill2026 #HealthNewsMarathi #marathinews #HospitalCharges The Maharashtra government has made it mandatory for private hospitals to prominently display the rate cards for medical treatments. It must be clearly visible in hospitals as to how much each service costs. To prevent overcharging and billing disputes that exploit the helplessness of patients, the government has made it compulsory for private hospitals, clinics, and other medical establishments in the state to prominently display the rates of medical services and facilities in both Marathi and English languages. Officials have been directed to take administrative and legal action against institutions violating these rules, as stated in the Government Resolution (GR) issued by the Public Health Department on Friday. However, the question still remains: Will displaying rate cards actually stop the exploitation of patients by hospitals? And how exactly is this government order going to be implemented? Let's understand all of this through this video...