Перейти к содержимому

संसारात राहून मुक्ती शक्य ! | संसार आणि अध्यात्म भाग ३ | आचार्य श्री #spggurukul #enlightenment

SPG गुरुकुल

0:00 / 0:00

संसारात राहून मुक्ती शक्य ! | संसार आणि अध्यात्म भाग ३ | आचार्य श्री #spggurukul #enlightenment

248 просмотров · 10 дн. назад
SPG गुरुकुल
493 подписчика
248 просмотров · 10 дн. назад
संसारात राहून मुक्ती मिळू शकते का? की मुक्तीसाठी संसाराचा त्याग करावाच लागतो? या भागात संसार आणि मुक्ती यांच्यातील नातं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या जबाबदाऱ्या, नाती आणि दैनंदिन जीवन जगत असतानाही आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग शक्य आहे का, यावर या भागात चिंतन केले आहे. 🙏 हा भाग नक्की पहा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा. #Spirituality #SpiritualAwakening #SpiritualJourney #SelfRealization #InnerPeace #SpiritualGrowth #Mindfulness #Consciousness #SpiritualWisdom #IndianSpirituality #MarathiSpirituality #SpiritualAwareness