संसारी माणसाचे आध्यात्मिक गैरसमज | संसार आणि अध्यात्म भाग २ | आचार्य श्री #spggurukul #spirituality
SPG गुरुकुल
0:00 / 0:00
संसारी माणसाचे आध्यात्मिक गैरसमज | संसार आणि अध्यात्म भाग २ | आचार्य श्री #spggurukul #spirituality
673 просмотра · 2 нед. назад
SPG गुरुकुल
493 подписчика
673 просмотра · 2 нед. назад
संसार आणि अध्यात्म यांच्याबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. अध्यात्मासाठी संसार सोडावा लागतो का? संसारातील इच्छा, जबाबदाऱ्या आणि सुख-सुविधा अध्यात्माच्या मार्गात अडथळा आहेत का?
या भागात *संसारी माणसाचे अध्यात्माविषयी असलेले गैरसमज* आणि त्यामागचं वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
🙏 हा भाग नक्की पहा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा.
#Spirituality #SpiritualAwakening #SpiritualJourney #InnerPeace #SelfRealization