स्त्रियांनी पाहायलाच हव!केसांपासून ते नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी गुणकारी जवसाची चटणी।Javas Chutney
Aarti's Recipe Marathi
0:00 / 0:00
स्त्रियांनी पाहायलाच हव!केसांपासून ते नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी गुणकारी जवसाची चटणी।Javas Chutney
16 505 просмотров · 1 день назад
Aarti's Recipe Marathi
627 тыс. подписчиков
16 505 просмотров · 1 день назад
स्त्रियांनी पाहायलाच हव!केसांपासून ते नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी गुणकारी जवसाची चटणी।Javas Chutney (FOLLOW)
YouTube: / @aartisrecipemarathi
INSTAGRAM: / profilecard
FACEBOOK: https://www.facebook.com/profile.php?...
For sponsorship and business Inquiries 👇
aartinagare20@gmail.com
जवसाची चटणी फक्त चविष्ट नाही तर रोजच्या आहारात पौष्टिक पद्धतीने जवसाचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये बनवूया अगदी सोप्या पद्धतीची जवसाची चटणी | Javas Chutney Recipe.
ही चटणी भाकरी, पोळी, भात किंवा वरण-भातासोबत, दही सोबत खूप छान लागते. जवसामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर आणि इतर पोषक घटक असतात, त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून जवसाचा वापर करता येतो.
या व्हिडिओमध्ये जवसाची चटणी बनवण्याची अगदी सोपी, झटपट आणि चविष्ट रेसिपी पाहा.
✅ साहित्य
जवस 1वाटी
तीळ 1/2 वाटी
शेंगदाणे 1/2 वाटी
सुक्या खोबऱ्याचे पातळ काप 1 वाटी
डाळवं 1/4 वाटी
कढीपत्ता 1/2 vati
तेल 1/2 tsp
जिरे 1tsp
लसुन पाकळ्या 5-6
तिखट लाल मिरची पावडर 1 चमचा
कश्मीरी मिरची पावडर 1 चमचा
मीठ चवीनुसार
#aartisrecipemarathi
#JavasChutney
#JavasChutneyRecipe
#FlaxseedChutne
#HealthyChutney
#MaharashtrianChutneyRecipes
#shengdanyachichutney
#जवसाचीचटणी
#जवसचटणीरेसिपी
#जवसाचीचटणीकशीबनवायची
#चटणीरेसिपी
#ChutneyRecipe
#Saritaskitchen
#bristihomekitchen
javas chutney recipe, flaxseed chutney recipe, alsi ki chutney, जवसाची चटणी, जवस चटणी रेसिपी, जवसाची चटणी कशी बनवायची, जवसाचे फायदे, flax seeds benefits, flaxseed recipes, healthy chutney recipe, Maharashtrian chutney recipe, healthy Maharashtrian recipes, javas chutney for women
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like, Share आणि Subscribe नक्की करा.
aartis recipe marathi,Javas Chutney,Javas Chutney Recipe,Flaxseed Chutney,Healthy Chutney,Maharashtrian Chutney Recipes,shengdanyachi chutney,जवसाची चटणी,जवस चटणी रेसिपी,जवसाची चटणी कशी बनवायची,Chutney Recipe,Saritas kitchen,bristi home kitchen, चटणी रेसिपी