Перейти к содержимому

5kg घरगुती स्पेशल महाराष्ट्रीयन घाटी मसाला 2 वर्ष टिकतो | Maharastrian Ghati Masala Recipe Marathi

Belaz Kitchen

0:00 / 0:00

5kg घरगुती स्पेशल महाराष्ट्रीयन घाटी मसाला 2 वर्ष टिकतो | Maharastrian Ghati Masala Recipe Marathi

68 316 просмотров · 4 года назад
Belaz Kitchen
3,1 тыс. подписчиков
68 316 просмотров · 4 года назад
घरगुती स्पेशल घाटी मसाला | Maharastrian Ghati Masala Recipe in Marathi | Home made Ghati Masala | Kolhapuri Ghati Masala साहित्य:- 1) लवंगी मिरची - १ किलो,. २) साधी मिरची-१ किलो, ३) शंकेस्वरी मिरची -२ किलो, ४) बेडगी मिरची - १ किलो, ५) जिरे - ५००ग्रॅम, ६) धने- ५०० ग्रॅम, ७) दालचिनी-१००ग्रॅम ८) तमालपत्र-५०ग्रॅम, ९) सुखे खोबरे-१&१/२किलो, १०) लसूण-२ किलो, ११) कोथिंबीर- २ पेंड्या, १२)चक्रिफुल-, १३) शहीजिरे-30ग्रॅम, १४) लवंग-६०ग्रॅम, १५) काळीमिरी-२००ग्रॅम, १६) बडी शेफ-६०ग्रॅम, १७) त्रिफला-३०ग्रॅम, १८) नाकेश्वर- १५ग्रॅम, १९) खसखस-२०ग्रॅम, २०) मोठी वेलची-३०ग्रॅम, २१) हिरवी वेलची-१५ग्रॅम, २२) तेल- १&१/२ लिटर, २३) हळकुंड-१००ग्रॅम, २४) सफेद तीळ-२००ग्रॅम, २५) जायफल-४पिस, २६) हिंग खडा-१५ग्रॅम, २७) मोहरी-१००ग्रॅम, २८) मेथी दाना-१००ग्रॅम, २९) सुंड-४०ग्रॅम, ३०) जावेत्री-२०ग्रॅम, ३१)राम पत्री-२०ग्रॅम, ३२) दगडफुल -२०ग्रॅम 👉खास टिप्स :- मिरच्या उन्हामध्ये सुकवून घ्या,सर्व साहित्य डगावर बारीक करून मिक्स करून आणणे, मसाला काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीत . भरून ठेवणे, भरण्या स्वच्छ धुवून सुकवून घ्याव्या. नंतर मसाला चमच च्या साह्याने बरणीत भरावे. मसाला काढताना ही सुक्या चंमच ने कडून घेणे.. ,. #kalamasala #kandalasunmasala #masala #malavnimasala #marathi #belazkitchen #madhurasrecipe #anokhichav #ghatimasala #godamasala #mirchi #mirchipawder #kolhapurimasala _________________________________________ काळा मसाला गोडा मसाला घाटी मसाला कोल्हापुरी मसाला मिरची पावडर ________________________________________ _1 किलो कोल्हापुरी घाटी मसाला बनवण्यासाठी साहित्य :- 1) लवंगी मिरची - ५०० ग्रॅम, 2)बेडगी मिरची - २५० ग्रॅम, 3)शंकेशेरी - २५० ग्रॅम, 4)जिरे - २०० ग्रॅम, 5)तील - २०० ग्रॅम, 6)धने - २५० ग्रॅम, 7)मिरी-५०ग्रॅम , 8)लवंग -३० ग्रॅम, 9)जावेत्री - १०ग्रॅम, 10)नाकेश्र्वेर - १० ग्रॅम, 11)तमालपत्र-३०, 12) दगड फुल - २०ग्रॅम,. 13)खसखस- ५० ग्रॅम, 14)शहीजीरे -२ ० ग्रॅम, 15)मसाला वेलची- ३०ग्रॅम, 16)हिरवी वेलची -२० ग्रॅम, 17) चक्रिफुल २५ ग्रॅम,. 18)दालचिनी ३० ग्रॅम,. 19)लसूण सोलेला २५० ग्रॅम, 20)कोथिंबीर - १ जुडी,. 21)मोठे मीठ : २५० ग्रॅम,. 22)तेल - मसाला भाजण्यासाठी गरजेनुसार,. 23)कांदा - २५० ग्रॅम, 24)कांदा भाजण्यासाठी तेल - २०० ग्रॅम, 25)बडीशेफ-५० ग्रॅम, 26)जयफ्ल - १, 27)सुंठ - २० ग्रॅम,. 28) हिंग खडा -२ (५० ग्रॅम), 29)लालफुल -१०ग्रॅम, 30)मेथी दाणे-३० ग्रॅम, 31)मोहरी- ५० ग्रॅम, 32)सूखे खोबरे- २५०ग्रॅम,