Перейти к содержимому

5 किलो मिरचीच्या प्रमाणात अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला | Kolhapuri kanda lasun masala recipe

Deepa’s Kitchen Marathi

0:00 / 0:00

5 किलो मिरचीच्या प्रमाणात अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला | Kolhapuri kanda lasun masala recipe

12 346 просмотров · 6 месяцев назад
Deepa’s Kitchen Marathi
7,26 тыс. подписчиков
12 346 просмотров · 6 месяцев назад
5 किलो मिरचीच्या प्रमाणात अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला | Kolhapuri kanda lasun masala recipe #mirchimasala #mirchirecipe #summerrecipes बेडगी मिरची - 2kg संकेश्वर मिरची - 2 kg गुंटूर मिरची - 1kg मसाले 5 kg साठी धणे - 400 gm जिरे - 400gm तीळ- 500 gm मोहरी - 50 gm तमालपत्र - 30 gm मेथी - 50gm चक्रफूल - 30gm दगडफूल- 30 gm बडीशेप - 50 gm मसाला वेलची - 30 gm दालचिनी - 30 gm मिरी - 30 gm हळकुंड - 50gm नाकेश्वर - 20gm जायफळ - 3 नग लवंग - 30gm जायपत्री - 20gm खडाहिंग - 50 gm हिरवी वेलची - 20 gm त्रिफळ - 30 gm खोबरे - 1 kg लसूण - 500gm आलं - 250 gm कोथिंबीर - 1 पेंडी कांदा - 1 kg मीठ - 1.5 kg कोल्हापूरी मसाला म्हणजे महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरातील एक अनोखा ठेवा! घरच्या घरी ५ किलो मिरचीच्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने अस्सल झणझणीत कोल्हापूरी कांदा लसूण मसाला कसा तयार करायचा, हे जाणून घ्या. हा मसाला भाजी, आमटी, वरण, मटण, चिकन अशा कोणत्याही पदार्थाला अप्रतिम चव देतो. योग्य प्रमाणात घटक वापरून आणि परिपूर्ण भाजणी करून मसाला कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती या रेसिपीत आहे. #mirchimasala #mirchirecipe #kandalasunmasala #masala #summerrecipes #kolhapurimasala #spicymasala #homemaderecipe Thank you for watching Deepa's Kitchen Marathi