Перейти к содержимому

संपूर्ण फॅमिलीसोबत फर्स्ट टाईम आउटडोअर कुकिंग! | बांगडा रस्सा आणि बोंबील फ्राय 🐟🔥

मावळ चा आदिवासी и Waghmare Family

0:00 / 0:00

संपूर्ण फॅमिलीसोबत फर्स्ट टाईम आउटडोअर कुकिंग! | बांगडा रस्सा आणि बोंबील फ्राय 🐟🔥

5 347 просмотров · 6 дней назад
मावळ चा आदिवासी и Waghmare Family
5 347 просмотров · 6 дней назад
​नमस्कार मित्रांनो! 👋 ​आजच्या या खास व्हिडिओमध्ये आम्ही आपल्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन पहिल्यांदाच एका सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी आउटडोअर कुकिंग करायला गेलो होतो. 🌲🌊 ​आम्ही तिथे जाऊन अगदी गावरान पद्धतीने झणझणीत बांगडा मासे आणि कुरकुरीत बोंबील फ्राय बनवले. निसर्गाच्या सानिध्यात, झाडाच्या सावलीत बसून संपूर्ण कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्याचा अनुभव खूपच अप्रतिम होता! 😋🐟 ​व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! #outdoorcooking #familyvlog #bangdafry #fishlover #MaharashtrianCooking #villagelife #marathivlogger