Перейти к содержимому

फक्त ३ वर्ष थांब... म्हणणाऱ्या बापाच्या डोक्यात लग्नासाठी मारली गोळी | Chandigarh Crime News

Lokmat

0:00 / 0:00

फक्त ३ वर्ष थांब... म्हणणाऱ्या बापाच्या डोक्यात लग्नासाठी मारली गोळी | Chandigarh Crime News

122 924 просмотра · 4 дня назад
Lokmat
4,77 млн подписчиков
122 924 просмотра · 4 дня назад
18-Year-Old Shoots Head Constable Father Over Marriage Demand | Chandigarh Crime News चंदीगडमधील सेक्टर २२ च्या सरकारी निवासस्थानात एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. चंदीगड पोलीस मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणारे नितीन सिंग (वय ४५) यांची त्यांच्याच १८ वर्षांच्या मुलाने (अरमान) गोळ्या झाडून हत्या केली. प्रेयसीशी तातडीने लग्न करण्याचा हट्ट आणि १० लाख रुपयांच्या मागणीवरून झालेल्या वादानंतर आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले. एवढेच नाही तर त्याने आईचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आरोपी अरमान नुकताच एका अपघाताच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. Important Key Topics Covered: Chandigarh Crime News and Head Constable Nitin Singh Case 18-Year-Old Son Shoots Father Over Marriage Dispute Sector 22 Chandigarh Crime News Updates Youth Crime and Law & Order Investigation Lokmat Marathi News Coverage #ChandigarhCrime #CrimeNews #MaharashtraNews #Lokmat #ChandigarhPolice #CrimePatrol #PoliceHeadConstable #CrimeReport #YouthCrime #TrendingNews #MarathiNews #ViralNews #BreakingNews #IndiaNews #CrimeUpdate Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat